आमच्या विषयी

मराठी सिनेसृष्टीने संपूर्ण मनोरंजन विश्वात आपला ठसा उमटवलाय. मराठी चित्रपट असो टी.व्ही मालिका, नाटक किंवा संगीत या सर्वच क्षेत्रात आज सिनेसृष्टी कात टाकतेय. वैविध्यपूर्ण विषय, कलागुणांना वाव आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांची आवड याची दखल आपली मराठी सिनेसृष्टी नेहमीच घेते.

मराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .

सेलिब्रिटीज, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर पडद्या मागच्या कलाकारांचे इंटरव्ह्यू मराठी धमाल डॉट कॉमवर वाचायला आणि पाहायला मिळतील.

फेसबुक, ट्वीटर, यु ट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटसच्या माध्यमातूनसुध्दा मराठी धमाल डॉट कॉम सिनेसृष्टीतील अपडेट सतत तुमच्यापर्यंत पोहचवत राहील.