आर्या आंबेकर

आर्या आंबेकर ही गायिका आणि अभिनेत्री आहे. आर्याने सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या संगीत कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. 'ती सध्या काय करते' हा आर्याचा पहिला मराठी चित्रपट आहे.

जन्मतारिख: 1994-06-16( वय- 24)

उंची: 5 फूट 1 इंच (5'1")

स्टेटस : सिंगल

जन्म ठिकाण: नागपूर