स्वप्नील जोशी

मराठी सिनेसृष्टीतील टॉपचा आणि चॉकलेट हिरो अशी स्वप्नील जोशीची ओळख आहे. याने हिंदी व मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला आहे. त्याची ‘कृष्ण’ ही पौराणिक मालिका प्रचंड गाजली.

जन्मतारिख: 1977-10-18( वय- 42)

उंची: 5 फूट 11 इंच (5'11")

टोपण नाव: NA

स्टेटस : विवाहीत