नाटक

Ardhasatya

अर्धसत्य

दिग्दर्शक : कुमार सोहोनी

निर्माता : मुकेश शिपुरकर

कलाकार : डॉ. अमोल कोल्हे, प्रसाद दाणी, दीपक करंजीकर, गौरीश शिपुरकर आणि सरिता मेहेंदळे

Toch Parat Aalay

तोच परत आलाय

दिग्दर्शक : मंगेश सातपुते

निर्माता : ग.ण.रं.ग. निर्मित

कलाकार : श्रुजा प्रभुदेसाई, गिरीश परदेशी, संग्राम समेळ, रमेश रोकडे, सुनील खंडागळे आणि समता जाधव

Aamhi Ani Amche Baap

आम्ही आणि आमचे बाप

दिग्दर्शक : आदित्य इंगळे

निर्माता : अष्टविनायक

कलाकार : आनंद इंगळे, अजित परब, अतुल परचुरे आणि पुष्कर श्रोत्री

Kutte Kamine

कुत्ते कमीने

दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी

निर्माता : जिगीषा

कलाकार : सुचित्रा बांदेकर

9 Koti 57 Lakh

९ कोटी ५७ लाख

दिग्दर्शक : विजय केंकरे

निर्माता : विजय केंकरे आणि अविनाश विरकर

कलाकार : संजय मोने, आनंद इंगळे. सुलेखा तळवलकर, मंगेश साळवी, विवेक मोरे

Hya Gojirwanya Gharat

ह्या गोजिरवाण्या घरात

दिग्दर्शक : अंकुर काकतकर

निर्माता : गोपाल अलगेरी आणि तनुजा कुलकर्णी

कलाकार : सुप्रिया पाठारे, साईंकीत कामत आणि अदिती द्रविड

Ek Shoonya Teen

एक शून्य तीन

दिग्दर्शक : नीरज शिरवईकर, सुदीप मोडक

निर्माता : नरेन चव्हाण, अभिजीत साटम, रूजूता चव्हाण

कलाकार : स्वानंदी टिकेकर, सुमीत राघवन

'Teen Payanchi Sharyat'

तीन पायांची शर्यत

दिग्दर्शक : विजय केंकरे

निर्माता : संदेश भट आणि मधुकर रहाणे

कलाकार : संजय नार्वेकर, लोकेश गुप्ते आणि शर्वरी लोहोकरे

Amar Photo Studio

अमर फोटो स्टुडियो

दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारीने

निर्माता : सुबक निर्मित

कलाकार : अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि सिध्देश

To Be Continued...

टू बी कंटिन्यूड....'!

दिग्दर्शक : संचित वर्तक

निर्माता : पुष्पराजन नायर

कलाकार : नयन जाधव, सीमा घोगळे - पारकर, मधु शिंदे, दर्शन बंगे, गौरी महाजन आणि समीर पेणकर