९ कोटी ५७ लाख
सेन्सॉर: U
दिग्दर्शक : विजय केंकरे
निर्माता : विजय केंकरे आणि अविनाश विरकर
निर्मितीसंस्था : प्रवेश आणि साज प्रॉडक्शन
कलाकार : संजय मोने, आनंद इंगळे. सुलेखा तळवलकर, मंगेश साळवी, विवेक मोरे
कथा : संजय मोने
नेपथ्य : प्रदिप मुळ्ये
प्रकाशयोजना : शितल तळपदे
कथानक : प्रवेश आणि साज प्रॉडक्शन निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘९ कोटी ५७ लाख’ या नाटकाचे लिखाण अभिनेते संजय मोने यांनी केले आहे. अभिनेते संजय मोने यांच्या धम्माल स्वभावाविषयी अनेकांना माहित आहे. मराठी सिनेसृष्टीतील बहुतेक कलाकारांना त्यांचे गुण माहित आहेत आणि संजय मोने यांच्याविषयी त्यांना बोलताना आपण प्रेक्षकांनी अनेकदा टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहिले पण आहे.