अमर फोटो स्टुडियो

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 13-8-2016

दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारीने

निर्माता : सुबक निर्मित

निर्मितीसंस्था : कलाकारखाना प्रस्तुती

कलाकार : अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि सिध्देश

कथानक : अमर फोटो स्टुडियो हा नवीन फोटो स्टुडियो आहे का, मराठी चित्रपट वा नाटक आहे का असे बरेचशे प्रश्न आपल्या सर्वांना पडले होते. आता आम्ही तुम्हांला सांगतो नक्की हे काय आहे.अमर फोटो स्टुडियो हे मराठी नाटक आहे जे लवकरच रंगभूमीवर अवतरणार आहे. कलाकारखाना प्रस्तुती आणि सुबक निर्मित अमर फोटो स्टुडियो या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारीने केले आहे आणि या नाटकाचे लिखान मनस्विनी यांनी केले आहे. या नाटकात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि सिध्देश यांच्या प्रमुख भूमिका आहेत.