ह्या गोजिरवाण्या घरात

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 27-12-2016

दिग्दर्शक : अंकुर काकतकर

निर्माता : गोपाल अलगेरी आणि तनुजा कुलकर्णी

निर्मितीसंस्था : एक वेद प्रोडक्शन आणि मुक्तायन प्रस्तुत

कलाकार : सुप्रिया पाठारे, साईंकीत कामत आणि अदिती द्रविड

कथा : मानस लयाळ

कथानक : मानस लयाळ लिखित या नाटकामध्ये सुप्रिया पाठारे, साईंकीत कामत आणि अदिती द्रविड हे तीन कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. छोटा पडदा गाजवणारे हे तिन्ही कलाकार 'ह्या गोजिरवाण्या घरात' या नाटकाच्या माध्यमातून प्रथमच एकत्र रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. 'ह्या गोजिरवाण्या घरात' या नाटकाच्या शीर्षकावरूनच चार भिंतीच्या आत घडणारे हे नाटक असल्याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. हे नाटक कौटुंबिक जरी असले तरी त्यात साई-पियुष या जोडीने सुरेख संगीताचा संगम देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रसिकांना नाट्यसंगीताचा