तीन पायांची शर्यत

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 11-11-2016

दिग्दर्शक : विजय केंकरे

निर्माता : संदेश भट आणि मधुकर रहाणे

निर्मितीसंस्था : 'झेलू एंटरटेनमेंट'

कलाकार : संजय नार्वेकर, लोकेश गुप्ते आणि शर्वरी लोहोकरे

कथा : अभिजीत गुरू

कथानक : प्लेझंट सरप्राईज नंतर आता सुयोग प्रॉडक्शन अजून एक नवीन नाटक तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी सज्ज झालं आहे. सुयोग सोबत 'झेलू एंटरटेनमेंट' ची नवी कलाकृती म्हणजे ‘तीन पायांची शर्यत’. अभिजीत गुरू लिखीत , विजय केंकरे दिग्दर्शित तीन पायांची शर्यत या नाटकाची निर्मिती संदेश भट आणि मधुकर रहाणे यांनी केली आहे.हया नव्या को-या नाटकात संजय नार्वेकर, लोकेश गुप्ते आणि शर्वरी लोहोकरे हे त्रिकूट पाहायला मिळणार आहे. यापूर्वी शर्वरी लोहोकरे यांच्या जागी अश्विनी एकबोटे ही भूमिका साकारणार होत्या. परंतू आज त्या आपल्यात