टू बी कंटिन्यूड....'!

 

सेन्सॉर: U

दिग्दर्शक : संचित वर्तक

निर्माता : पुष्पराजन नायर

निर्मितीसंस्था : पुष्पराजन नायर निर्मित

कलाकार : नयन जाधव, सीमा घोगळे - पारकर, मधु शिंदे, दर्शन बंगे, गौरी महाजन आणि समीर पेणकर

संगीत दिग्दर्शक : विशाल बोरुलकर

गायक : ऋषिकेश कामेरकर आणि डॉ. नेहा राजपाल

नेपथ्य : अनंत मेस्त्री

प्रकाशयोजना : प्रतीक मेस्त्री

कथानक : साधारणपणे असे म्हंटले जाते की पती पत्नीचे नाते हे जगातील सर्वांत सुंदर आणि पवित्र असे नाते असते. पण ह्याच नात्यात संशयाचं वादळ आल्यावर सगळंच विस्कटून जाते. हल्लीच्या युगात संवाद साधण्यासाठी बरीच साधने उपलब्ध आहेत, पण ती खरंच एकमेकांना एकत्र आणतात का? भले या साधनांमुळे माणूस जोडला गेला आहे पण त्यांच्यात कम्युनिकेशन गॅप अधिक गडद होत चालली आहे. त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांसोबतच सर्वांचीच बोंब होत आहे. पण त्यावर उपाय देखील आहेत. तुम्हांला तुमच्या पतीला किंवा पत्नीला खुश ठेवायचं असेल तर ही कम्युनिके