‘माझे पती सौभाग्यवती’चे २०० एपिसोडचे सेलिब्रेशन

 

झी मराठी वाहिनीवरील ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेने नुकतेच २०० एपिसोड पूर्ण केले. या मालिकेतील टिमसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.  २०० एपिसोड झाले म्हणजे याचाच अर्थ असा की प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरुन प्रेम केलं आहे. २०० एपिसोडपेक्षा अजून जास्त एपिसोडचा पल्ला गाठून लोकांचे मनोरंजन करायचा प्रयत्न ही मालिका नक्कीच प्रयत्न करेल.

प्रेक्षकांचं प्रेमाने आणि सहकार्याने २०० एपिसोड पूर्ण झाल्याचा आनंद या टिमने दणक्यात साजरा केला.