ओळखा ही गोड आणि सुंदर अभिनेत्री ?

 

तुम्ही जर मराठी सेलिब्रिटींचे मोठे फॅन असाल, तर या अभिनेत्रीचे डोळे ओळखून सिध्द करा.मराठी सिनेसृष्टीतील ही आहे एक गोड आणि सुंदर अभिनेत्री. अनेक सिनेमांतून तिने अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. झी मराठीवरील एका लोकप्रिय मालिकेतील बालकलाकर म्हणून तिने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. या अभिनेत्रीला ओळखून खालील कमेन्ट बॉक्समध्ये योग्य पर्याय निवडून द्या.

अ. प्रार्थना बोहरे

ब. स्पृहा जोशी

क. प्रिया बापट

ड. मानसी नाईक