गॉसिप

Why ‘Chala Hawa Yeu Dya’ taking rest…

‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...

हि मालिका आपल्या रोजच्या जिवनातले सगळे दु:ख विसरून आपणास हसायला शिकवते. हि मालिका जरी मराठी असली तरी चार चौकटीत न राहता ह्यांनी आपल्या मराठीचा झेंडा महाराष्ट्राबाहेर सुद्धा अभिमानाने फडकवला आहे आणि आता हि मालिका भारत दौऱ्यापुढे जाऊन विदेश दौरा करायला जात आहे.

The serious accident happened on 'Gachchi'...

'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात

नचिकेत सामंत यांच्या दिग्दर्शनाखाली गच्चीवर झालेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभय आपल्या भूमिकेत इतका गुंग झाला होता कि, तो गच्चीवरील एका कठड्यावर जोरात आदळला. आपली सहकारी कलाकार प्रिया बापटसोबतचा एक सीन शूट करीत असताना, अभयचा बेलेंस बिघडला, आणि थेट एका कठड्यावर त्याचा कपाळमोक्ष झाला.

This Marathi actress is getting married soon…

हि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...

सोशल मीडियावर #gettingmarriedsoon च्या माध्यमातून प्रार्थना फोटो शेअर करत आहे. तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह 14 नोव्हेंबर 2017 ती लग्नबंधनात अडकणार आहे.

Who wrote a letter to Amruta…

अमृताला कोणी लिहिल पत्र...

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आणि अमृता ची मैत्री अधिक वाढली हे देखील अमृताने आपल्या मुलाखतीत सतत म्हटले आहे. आणि ह्याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेटवस्तू! ज्यात आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या.

See what Shanaya bought first time in her life…

बघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत??

रसिका सुनीलने तिच्या आयुष्यातील पहिली कार घेतली आहे. रसिका सुनीलनेच तिच्या या गाडीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या फॅन्सना ही गुड न्यूज सांगितली आहे. या फोटोमध्ये आपल्याला रसिकाची नवी कोरी गाडी पाहायला मिळत आहे

Subodh Bhave and Prajakta Mali sharing screen together first time

सुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर

मराठी अभिनेता सुबोध भावेसाठी हे वर्ष फारच व्यस्ततेचे होते. यावर्षी सुबोधचे एक नव्हे दोन नव्हे तब्बल 11 सिनेमे रिलीजच्य़ा वाटेवर होते. त्यापैकी काही रिलीज झाले असून काही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे तर काहींचे चित्रीकरण नुकतेच सुरु झाले आहे

‘Dhak Dhak Girl’ Madhuri Dixit To Produce Marathi Film?

‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार?

अवघ्या बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी सौंदर्यसम्राज्ञी ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या चाहत्यांपर्यंत सध्या एक बातमी वा-यासारखी पसरली आहे...

Just Married! Laughter Queen Prajakta Hanamghar Gets Hitched

Just Married! लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल!

होय, मराठी मनोरंजनसृष्टीतील हुशार अभिनेत्री आणि हसमुख परी प्राजक्ता हनमघर नुकतीच रजत धळे याच्यासोबत विवाहबध्द झाली आहे...

Mithila To Share Screen Space With Irrfan Khan and Dulquer Salmaan

इरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री मिथिला पालकरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर अशी आहे की लवकरच...

Urmila & Adinath To Become Parents?

उर्मिला आणि आदिनाथ ‘आई-बाबा’ होणार?

जेव्हा आपण कलाकारांविषयी कोणतीही एखादी बातमी ऐकतो तेव्हा ती अधिक जाणून घेण्यासाठी नेहमीच तयार असतो. पण जर बातमी जर कलाकाराच्या आई-बाबा होण्याशी संबंधित असेल तर...