जेव्हा अमेय वाघला येतो राग

 

होय, बरोबर वाचलं आहात तुम्ही. आपला रागीट, चड्डी बनियान अमेय त्याच्या १४ वर्षीय जिगरी दोस्त निपुण धर्माधिकारीवर रागावलाय.  या दुराव्याला मुलीच जबाबदार आहेत. यावेळी कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण या वेब शोच्या तिस-या भागात सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर या ३ अभिनेत्री आल्या होत्या. या तिघींमुळे दोन मित्रांमध्ये भांडण झालं आणि अमेय रागावून निघून गेला.  तुम्हांला हे खरं नसेल ना वाटत? मग पाहा याचा तिसरा भाग ज्यामध्ये आल्या आहेत दिल दोस्ती दुनियादारीतल्या भेंडी, ससा आणि टवका गॅंग.

अधिक माहितीसाठी   http://www.marathidhamaal.com/      सोबत संपर्कात राहा.