‘काहे दिया परदेस’ मध्ये होणार शिवच्या आईची एंट्री

 

महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोप-यात पोहचलेली झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील महाराष्ट्राची गौरी आणि बनारसचा शिव यांची जोडी सर्व प्रेक्षकांची आवडती झाली आहे.  प्रेक्षकांनी गौरी, शिवला पाहिलं, गौरीच्या कुटुंबाला पाहिलं आता सगळे आतुर आहेत शिवच्या आईला पाहायला. 

सध्या शिवला ५० हजार रुपयाची गरज आहे, तर मदतीसाठी येईल मायेचा हात. लवकरच शिवच्या आईची होणार एंट्री, तर पाहायला विसरु नका ‘काहे दिया परदेस’ रात्री ९ वाजता फक्त झी मराठीवर.