परत एकदा स्वप्निल जोशी झाला ट्रेण्डिग टॉप स्टार

 

स्वप्नील जोशी, तरुणाईंचा चाहता आणि आवडता हिरो. मराठी धमाल डॉट कॉमच्या @MarathiDhamaal या ट्विटर हॅण्डलद्वारे सुपरहीट ठरलेल्या सेलिब्रिटी पोलमध्ये स्वप्नील जोशी या आठवड्यात ट्रेण्डिग टॉप स्टार झाला आहे. यावेळेस त्याने परत दाखवून दिलं आहे की त्याचे किती चाहते आहेत ते.

या आठवड्यात अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, सचित पाटील आणि सिध्दार्थ जाधव यांच्यात ट्रेण्डिग स्टार बनण्याचा सामना रंगला. ट्विटर फॉलोवर्सनी स्वप्नील जोशीला सर्वाधिक वोट करून आपली पसंती दाखवून दिली आहे, खरच स्वप्नील किती जणांचा आवडता आहे हे यावरुन कळलच असेल.

 सध्या सोशल मिडीयाचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढतंय. म्हणूनच www.marathidhamaal.com मराठी धमाल तुमच्यासाठी इंटरेस्टींग पोल्स घेऊन येत आहे. तेव्हा, आम्हाला फॉलो करा, https://twitter.com/MarathiDhamaal