सेलिब्रिटी डायरी: मृण्मयी गोडबोले

 

अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिच्या आवडी-निवडी बद्दल आपण ‘सेलिब्रिटी डायरी’ या सदरात जाणून घेऊ शकता-

जन्म दिनांक : ६ फेब्रुवारी

जन्मस्थळ : पुणे

आवडतं ठिकाण : मक्लिओडगंज

आवडता पदार्थ :  वडापाव

फर्स्ट ब्रेक : तिचा बाप त्याचा बाप

सेलिब्रिटी नसतीस तर : गणितज्ज्ञ

आवडता सिनेमा : कपूर एँड सन्स, ला ला लँड

तुमचं पहिलं क्रश : मी सातवीत शिकत असताना माझ्या वर्गातील एक मुलगा

तुमचा रोल मॉडेल :  माझे वडिल

फिटनेस फंडा : योग्य आहार घ्या, नीट वेळेत झोपा आणि आनंद मिळेल असा व्यायाम करा.

तुमचा दिवस कशामुळे छान होतो ?  जेव्हा मी आणि माझा कुत्रा शेरलॉक फिरायला जातो...

कोणत्या गोष्टीची चीड येते? जेव्हा मला मिटींगसाठी उशिर होतो...

तुमच्या आत्मचरित्राची शेवटची ओळ असेल...?  हे केवळ स्वप्न होतं असं समजून मी उठले.