35% काठावर पास

 

सेन्सॉर: UA

दिग्दर्शक : सतिश मोतलिंग

निर्माता : सतिश मोतलिंग

निर्मितीसंस्था : सेजल शिंदे फिल्म्स, ५२ फ्रायडे सिनेमा, ड्रीमसेलर इंटरटेनमेंट

कलाकार : प्रशमेश परब, भाग्यश्री संकपाल, यशोमन आपटे, आयली घिया, संजय नार्वेकर, माधवी जुवेकर, सुशांत शेलार, नेहा पेंडसे, उषा नाडकर्णी, विजय पाटकर, भारत गणेशपुरे, जयेश चव्हाण

कथेतील पात्र : प्रथमेश - साईराज, भाग्यश्री - आरती, यशोमन - तनिष, आयली घाई - निकिता, संजय नार्वेकर - महादेव नरे, सुशांत शेलार - पराग सर, उषा नाडकर्णी - गोडबोले

कथा : प्रशांत लोके

पटकथा : प्रशांत लोके

संकलन: राजेश राव

संवांद : प्रशांत लोके

संगीत दिग्दर्शक : समिर साप्तीसकर, चैतन्य अडकर, पंकज पाडघन

पार्श्वसंगीत : चैतन्य अडकर

गायक : अवधूत गुप्ते, रोहित राऊत, स्वप्निल बांदोडकर, आनंदी जोशी, सायली पंकज, आदर्श शिंदे

गीतकार : अभिषेक खानकर, सचिन पाठक, ओमकार दत्त, गुरू ठाकूुर

छायाचित्रण : चेतन चव्हाण, राहूल मोतलिंग, अमेय पवार

म्युझिक कंपनी : इव्हरेस्ट इंटरटेनमेंट

पब्लिक रिलेशन : प्रचार इंटरटेनमेंट

कथानक : प्रथमेश परबच्या परिक्षेचा निकाल लागला...काय म्हणताय? आणि त्याला फक्त 35% टक्के मिळाले. तो काठावर पास झाला. कसली परीक्षा होती. तो कसला अभ्यास करतोय..त्याला एवढेच गुण कसे मिळाले...अहो, थांबा एवढं गोंधळून जाऊ नका...आम्ही सांगतो. त्याने कुठलीही परीक्षा दिलेली नाही किंवा त्याचा निकालही लागलेला नाही तर अभिनेता प्रथमेश परबची प्रमुख भूमिका असलेला ‘35% टक्के काठावर पास’ हा आगामी सिनेमा लवकरच झळकतोय.