7 रोशन व्हिला

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 19-2-2016

दिग्दर्शक : अक्षय यशवंत दत्त

निर्माता : अभिजीत प्रभाकर भोसले

निर्मितीसंस्था : अभिप्रिया प्रोडक्शन्स

कलाकार : तेजस्विनी पंडित, प्रसाद ओक, सोनाली खरे, प्रदीप वेलणकर, सविता मालपेकर

कथा : श्रीनिवास भांगे

पटकथा : श्रीनिवास भांगे

संकलन: भक्ती मायाळू

संवांद : श्रीनिवास भांगे

संगीत दिग्दर्शक : अविनाश विश्वजीत

गायक : श्रेया घोषाल, बेला शेंडे, आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजीत जोशी, स्वरूप भालवणकर

गीतकार : श्रीरंग गोडबोले, विश्वजीत आणि सत्यजीत रानडे

छायाचित्रण : महेश आणे