वाय झेड

 

सेन्सॉर: UA

प्रदर्शनाची तारीख: 12-8-2016

दिग्दर्शक : समीर विद्वांस

निर्माता : संजय छाब्रिया आणि अनीश जोग

निर्मितीसंस्था : एवरेस्ट एंटरटेनमेंट आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत

कलाकार : पर्ण पेठे, सई ताम्हणकर , अक्षय टंकसाळे, सागर देशमुख, मुक्ता बर्वे

कथा : क्षितिज पटवर्धन

पटकथा : क्षितिज पटवर्धन

संकलन: फैसल - इमरान

संवांद : क्षितिज पटवर्धन

संगीत दिग्दर्शक : ऋषिकेश सौरभ

गीतकार : क्षितिज पटवर्धन, समीर विध्वंस

पब्लिक रिलेशन : लीड मिडिया

कथानक : डबल सीटनंतर दिग्दर्शक समीर विद्वांस YZ हा नवीन मराठी चित्रपट घेऊन येत आहे. सुरुवातीला या चित्रपटातील पात्रांचे चेहरे न दाखवून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली होती. पण नंतर ते पात्र म्हणजे नक्की कोण हे नंतर उघडकीस आलं आणि प्रेक्षकांनी सोशल मिडीयावर धमाल केली. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न की YZ येणार कधी? काळजी नसावी, त्याचं ही उत्तर मिळालय.एवरेस्ट एंटरटेनमेंट आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत, क्षितिज पटवर्धन लिखित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित YZ १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प