अस्तु

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 15-7-2016

दिग्दर्शक : सुमित्र भावे आणि सुनिल सुखटणकर

निर्माता : शीला राव आणि डॉ. मोहन आगाशे

निर्मितीसंस्था : गौरीका फिल्म्स

कलाकार : डॉ. मोहन आगाशे, अमृता सुभाष, मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, इरावती हर्ष, नचिकेत पूर्णपात्रे

कथा : सुमित्रा भावे

पटकथा : सुमित्रा भावे

पब्लिक रिलेशन : दर्शन मुसळे

कथानक : ‘अस्तु’हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याने केवळ पुणे शहरात प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा यासाठी महाराष्ट्रातील काही निवडक सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी "कॅटापुल्ट"च्या माध्यमातून क्राऊड फंडिंगचा एक अनोखा पर्याय या सिनेमाच्या निर्मात्यांनी निवडला असून "कॅटापुल्ट"च्या सतीश कटारिया यांनीही यासाठी पुढाकार घेतला असल्याचे निर्मात्या शीला राव यांनी सांगितले.