बाजी

 

सेन्सॉर: U

कलेक्शन: ₹ 5 crores

प्रदर्शनाची तारीख: 6-2-2015

दिग्दर्शक : निखील महाजन

निर्माता : अरूण रंगाचारी, विवेक रंगाचारी, अमित अहिरराव, सुहद गोडबोले, निखील महाजन आणि ह्रषिकेश कुलकर्णी

निर्मितीसंस्था : डर मोशन पिक्चर्स

कलाकार : श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी

कथेतील पात्र : श्रेयस तळपदे- बाजी, अमृता खानविलकर- गौरी, जितेंद्र जोशी- मार्तंड

कथा : निखील महाजन, सुहद गोडबोले

संकलन: अभिजीत देशपांडे

संवांद : श्रीरंग गोडबोले

संगीत दिग्दर्शक : आतिफ अफजल

छायाचित्रण : वासू राणे