भय

 

सेन्सॉर: UA

दिग्दर्शक : राहुल भातणकर

निर्माता : सचिन कटारनवरे

निर्मितीसंस्था : ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत

कलाकार : अभिजीत खांडकेकर, सतीश राजवाडे, उदय टिकेकर, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवाडकर

संकलन: राहुल भातणकर

संगीत दिग्दर्शक : शेखर अस्तित्व

गायक : ब्रिजेश शांडिल्य व तुलिका उपाध्याय

पब्लिक रिलेशन : गणेश गारगोटे

कथानक : राहूल भातणकर दिग्दर्शित ‘भय’ या चित्रपटात अभिजीत खांडकेकर, सतीश राजवाडे, उदय टिकेकर, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवाडकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. स्क्रीझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. या चित्रपटामध्ये अभिजीत खांडकेकरला स्क्रीझोफ्रेनिया हा आजार दाखवण्यात आला आहे ज्यामुळे त्याच्या मनात सतत एक भीती असते. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते. ही भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याचा ग