भूतकाळ

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 2-12-2016

दिग्दर्शक : अनिल वाघमारे

निर्माता : अनिल वाघमारे

निर्मितीसंस्था : साईराज मिडिया

कलाकार : हेमांगी कवी, भूषण प्रधान, शशिकांत गंधे, किरण नवलकर, संकेत लवंडे, नम्रता जाधव, अशोक पावडे, रमेश गायकवाड, स्वाती भाभूरवडे

कथा : अनिल वाघमारे

पटकथा : अनिल वाघमारे

संवांद : अनिल वाघमारे

गायक : सिद्धार्थ शंकर महादेवन, बेला शेंडे

गीतकार : मंगेश कांगणे

पब्लिक रिलेशन : मिडिया सिक्स सेन्स

कथानक : वैविध्यपूर्ण मराठी चित्रपटांतमध्ये अद्यापही सकस भयपट हाताळण्यात आलेला नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी ‘भूतकाळ’ हा नवाकोरा भयपट सज्ज आहे.साईराज मिडिया प्रस्तुत 'भूतकाळ'चं दिग्दर्शन अनिल वाघमारे यांनी केलं आहे. नेहमीपेक्षा वेगळी हटके लोकेशन्स,प्रगत छायाचित्रण तंत्र आणि दिग्दर्शक अनिल वाघमारे हे स्वत: एक थ्रीडी इमेज तंत्रज्ञ असल्यामुळे अनेक वेगळे वास्तवाहून अकल्पित स्पेशल इफेक्ट यामुळे हा सिनेमा निश्चितच वेगळा ठरतो आहे.