बस स्टॉप

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 21-7-2017

दिग्दर्शक : समीर हेमंत जोशी

निर्माता : श्रेयस जाधव, पूनम शेंडे, गजेंद्र पाटील आणि आसू निहलानी

निर्मितीसंस्था : गणराज असोसिएट्स आणि सारथी ग्रुप प्रस्तुत

कलाकार : अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी

संगीत दिग्दर्शक : जसराज, हृषीकेश, सौरभ

छायाचित्रण : अभिजित अब्दे