क्लासमेट्स्

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 16-1-2015

दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार

निर्माता : सुरेश पै

निर्मितीसंस्था : व्हिडीओ पॅलेस, एस.के. प्रोडक्शन फिल्मस्

कलाकार : अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिध्दार्थ चांदेकर, सचित पाटील, सुशांत शेलार, सुयश टिळक,पल्लवी पाटील, रमेश देव, संजय मोने आणि किशोरी शहाणे

कथेतील पात्र : अंकुश चौधरी-सत्या, सोनाली कुलकर्णी-आदिती निंबाळकर, सई ताम्हणकर-अप्पू,सुशांत शेलार-प्रताप, सचित पाटील-रोहित भोसले, सिध्दार्थ चांदेकर- अन्नी, सुयश टिळक-अमित

कथा : NA

पटकथा : क्षितीज पटवर्धन, समीर विध्वंस

संकलन: इम्रान फैसल

संवांद : क्षितीज पटवर्धन

संगीत दिग्दर्शक : अमितराज, अविनाश-विश्वजीत, ट्रॉय आरिफ,पंकज पडघन

पार्श्वसंगीत : ट्रॉय आरिफ

गीतकार : क्षितीज पटवर्धन,गुरू ठाकूर, मंदार चोळकर, सत्यजीत रानडे

छायाचित्रण : NA