कॉफी आणि बरंच काही

 

कालावधी : 100 minutes

सेन्सॉर: U

कलेक्शन: ₹ 80 lakhs

प्रदर्शनाची तारीख: 3-4-2015

दिग्दर्शक : प्रकाश कुंटे

निर्माता : प्रकाश कुंटे

निर्मितीसंस्था : एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्ट, रवी जाधव फिल्मस, अ व्हाईट स्वान प्रोडक्शन

कलाकार : वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान, प्रार्थना बेहरे, नेहा महाजन, अनिता दाते, सुयश टिळक, विद्याधर जोशी, अश्वीनी एकबोटे,दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी

संगीत दिग्दर्शक : कै.श्री गजानन वाटवे, आदित्य बेडेकर

पार्श्वसंगीत : आदित्य बेडेकर

गायक : संजीव अभ्यंकर, शाशा तिरूपती, रोहीत राऊ

गीतकार : श्री. मेगेश पांडगावर, योगेश दामले