दमलेल्या बाबाची कहाणी

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 24-6-2016

दिग्दर्शक : योगेश जाधव, नितीन चव्हाण

निर्माता : विशाल धनावडे

निर्मितीसंस्था : पालवी क्रियेशन

कलाकार : संदीप खरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, ज्योती चांदेकर, दीप्ती भागवत आणि प्रवीण तरडे

कथा : नितीन चव्हाण

पटकथा : नितीन चव्हाण

कथानक : बाबा आणि मुलगी यांचं नेहमी अनोखं नातं असतं. बाबांना कधी शब्दांत नाही सांगू शकत अशी ती एक भावना असते. वडील आणि मुलगी यांच्या नात्यांवर आधारित मराठी चित्रपट ‘दमलेल्या बाबाची कहानी’ येत्या १० जून रोजी प्रदर्शित होत आहे.