फॅमिली कट्टा

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 7-10-2016

दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी

निर्माता : वंदना गुप्ते

निर्मितीसंस्था : सिस्टर कन्सर्न एंटरटेनमेंट प्रस्तुत

कलाकार : दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर आणि वंदना गुप्ते

पब्लिक रिलेशन : फ्रेण्डस् इनकॉर्पोरेशन

कथानक : मराठी चित्रपटसृष्टीत नात्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आहेत. चित्रपटांच्या माध्यमातून नात्याविषयी भावना, गांभीर्य आणि महत्त्व कळते आणि ते पटतेदेखील. 'फॅमिली कट्टा- एक सेलिब्रेशन' हा एक नवा कोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येत आहे. 'फॅमिली कट्टा- एक सेलिब्रेशन' या चित्रपटाच्या नावावरुन पूर्ण फॅमिलीचं एंटरटेन होणार याची कल्पना येते. सिस्टर कन्सर्न एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीविषयी एक नवीन गोष्ट अशी आहे