फुगे

 

सेन्सॉर: UA

प्रदर्शनाची तारीख: 10-2-2017

दिग्दर्शक : स्वप्ना वाघमारे जोशी

निर्माता : अश्विन आंचन, अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी

निर्मितीसंस्था : इंदर राज कपूर प्रस्तुत

कलाकार : स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे

कथा : सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी

पटकथा : हेमंत ढोमे, अभिजीत गुरू

संकलन: क्षितीजा खंडागळे

संवांद : हेमंत ढोमे

संगीत दिग्दर्शक : मंदार चोळकर

पब्लिक रिलेशन : अमृता माने

कथानक : सुंदर समुद्र किनारा असलेल्या या पोस्टरवर रंगीबेरंगी फुगे पाहायला मिळत असून, हे फुगे पाहणाऱ्यांचे मन प्रसन्न करतात. शिवाय या टीजर पोस्टरमधील आणखीन एक गंमत म्हणजे सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या आडनावात स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी असा घोळ झालेला दिसून येत आहे. मुळात हा घोळ नसून स्वप्नील आणि सुबोधच्या आडनावांची ही अदलाबदल जाणूनबुजून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खुद्द स्वप्नील आणि सुबोधने देखील त्याला दुजोरा देत आपापल्या ट्विटर अकाउंटचे ‘स्वप्नील भावे’ आणि ‘सुबोध जोशी’ असे नामकरण करून टाकले आहे. त्य