घंटा

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 14-10-2016

दिग्दर्शक : शैलेश काळे

निर्माता : शैलेश काळे, रोहित शेट्टी

निर्मितीसंस्था : दशमी स्टुडियो, ब्रम्हपुरा पिक्चर्स, येलो आय एन सी

कलाकार : अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी, आरोह वेलणकर, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, अनुजा साठे

पटकथा : सुमित बोनकर

संकलन: पंकज हुरने

संगीत दिग्दर्शक : समिर साप्तिसकर

पब्लिक रिलेशन : लीड मिडिया

कथानक : अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी आणि आरोह वेलणकर हे तिघं गेले काही दिवस प्रेक्षकांना टिझ करत आहेत ना त्यांच्याच घंटीजर हा नवा शब्द आहे.या तिघांनी मिळून पोस्टर आणि मोशन पोस्टरमधून आधीच घंटा वाजवली आहे आणि आता त्यांनी घंटीजर सादर केले आहे. म्हणजेच दशमी स्टुडियोज, ब्रम्हपुत्रा पिक्चर्स आणि यलो यल्लो INC प्रस्तुत ‘घंटा’ या चित्रपटाचे ऑफिशिअल पोस्टर आणि मोशन पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले.