जलसा

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 21-10-2016

दिग्दर्शक : आशुतोष राज

निर्माता : आशुतोष राज

निर्मितीसंस्था : स्टुडियो 9 एंटरटेनमेंट प्रस्तुत

कलाकार : भारत गणेशपुरे, आशुतोष राज, निखिल वैरागर, सागर कारंडे, अभिजित चव्हाण, अरुण कदम, अंकुर वाढावे, गिरीजा जोशी, शीतल अहिरराव, सोनाली विनोद

कथा : आशुतोष राज

छायाचित्रण : अभिराम भडकमकर

पब्लिक रिलेशन : प्रथम पी आर

कथानक : आजच्या स्मार्ट युगात डिग्री पेक्षा अंगभूत कौशल्याला अधिक महत्व आहे. त्यामुळेच तरुणाई आपल्या आवडत्या क्षेत्रात मनोसोक्त संचार करताना अधिक दिसते. अशाच दोन स्मार्ट तरुणांचा ‘जलसा’ हा स्मार्ट सिनेमा लवकरच झकतोय. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त झाला. चाकोरी बाहेरची कथा आणि विनोदवीर अभिनेते भारत गणेशपुरे यांची धमाल हे सिनेमाचं मुख्य आकर्षण ठरेल. पुण्यातले दोन श्रीमंत उद्योगपतींच्या मुलांभोवती सिनेमाची कथा गुंफण्यात आलीय. या सिनेमाचे निर्माते- दिग्दर्शक आशुतोष राज असून त्यांनी अभिराम भडकमकर यांच्या सोबत लेख