काकण

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 10-4-2015

दिग्दर्शक : क्रांती रेडकर

निर्माता : सचिन शिंदे

निर्मितीसंस्था : मॅंगोरेंज प्रोडक्शन, क्रिष्णराज फिल्म्स्

कलाकार : जितेंद्र जोशी, उर्मिला कानेटकर,माधवी जुवेकर, अशोक शिंदे आणि बालकलाकार आशुतोष गायकवाड व आकाश बॅनर्जी

कथा : क्रांती रेडकर

पटकथा : क्रांती रेडकर, ओंकार मंगेश दत्त

संकलन: आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले

संवांद : क्रांती रेडकर, ओंकार मंगेश दत्त

संगीत दिग्दर्शक : अजय सिंघा

गीतकार : क्रांती रेडकर, ओंकार मंगेश दत्त

छायाचित्रण : बिथीन दास