कनिका

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 31-3-2017

दिग्दर्शक : पुष्कर मनोहर

निर्माता : संदीप मनोहर

निर्मितीसंस्था : सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्स

कलाकार : शरद पोंक्षे, अभिनेत्री स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी

संकलन: कुलदीप मेहन

संगीत दिग्दर्शक : अमेय नारे

छायाचित्रण : चंद्रशेखर नगरकर

पब्लिक रिलेशन : दर्शन मुसळे

कथानक : स्वत: व्यावसायिक असलेल्या पुष्कर यांना चित्रपट माध्यमाविषयी विशेष प्रेम होते. त्या प्रेमातूनच त्यांनी ‘कनिका’ हा चित्रपट साकारला आहे. आताच्या काळाशी सुसंगत असलेली कथा या चित्रपटातून त्यांनी मांडली आहे. ही हॉरर सूडकथा आहे. आतापर्यंतच्या मराठी चित्रपटात हा नक्कीच वेगळा प्रकार ठरणार आहे