करार

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 26-5-2017

दिग्दर्शक : मनोज कोटियन

निर्माता : पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया

निर्मितीसंस्था : क्रेक इंटरटेंटमेन्ट

कलाकार : उर्मिला कानेटकर, क्रांती रेडकर, सुहासिनी मुळे, आरती मोरे, सुबोध भावे

कथा : संजय जगताप

पटकथा : हेमंत एदलाबादकर

संवांद : हेमंत एदलाबादकर

संगीत दिग्दर्शक : विजय गवंडे आणि परेश शाह

गायक : अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत

गीतकार : गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे

पब्लिक रिलेशन : अमृता माने

कथानक : आयुष्याला व्यवहाराच्या नजरेतून पाहणाऱ्या लोकांवर टीका करणाऱ्या ‘करार’ या सिनेमाचा नुकताच सोशल मिडियावर टीझर उलगडला आहे. टीझर पाहता 'करार हा एक कौटुंबिक सिनेमा असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या सिनेमात पाहायला मिळेल.