किल्ला

 

सेन्सॉर: U

कलेक्शन: ₹ 3.5 crores

प्रदर्शनाची तारीख: 26-6-2015

दिग्दर्शक : अविनाश अरूण

निर्माता : मधुकर मुसळे, अजय राय, अलन मॅकअॅलेक्स

निर्मितीसंस्था : एस्सेल व्हिजन, एम.आर फिल्मवर्क्स, जार पिक्चर्स

कलाकार : अमृता सुभाष, अर्चित देवधर ,पार्थ भालेराव , गौरीश गावडे, अथर्व उपासनी

कथेतील पात्र : अमृता सुभाष, अर्चित देवधर - चिन्मय, पार्थ भालेराव- बंड्या, गौरीश गावडे- युवराज, अथर्व उपासनी- ओमकार

कथा : तुषार परांजपे, उपेंद्र सिध्दये

पटकथा : तुषार परांजपे

संकलन: चारूश्री रॉय

संवांद : उपेंद्र सिध्दये

संगीत दिग्दर्शक : नरेन चंदावरकर, बेन्डीक्ट टेलर

छायाचित्रण : अविनाश अरूण