लाल इश्क

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 27-5-2016

दिग्दर्शक : स्वप्ना वाघमारे-जोशी

निर्माता : संजय लीला भन्साळी

निर्मितीसंस्था : भन्साळी प्रॉडक्शन

कलाकार : स्वप्निल जोशी, अंजना सुखानी, स्नेहा चव्हाण, जयंत वाडकर, प्रिया बेर्डे, पियुष रानडे, यशश्री मसुरकर, मिलींद गवळे, उद्य नेने, कमलेश सावंत, समिधा गुरू, फर्जील पेरडीवाला

कथा : शिरीष लाटकर

पटकथा : शिरीष लाटकर

संवांद : शिरीष लाटकर

संगीत दिग्दर्शक : अमितराज आणि निलेश मोहरीर

पब्लिक रिलेशन : अमृता माने

कथानक : लाल इश्क हा चित्रपट एकंदरीत रोमान्स आणि थ्रिलवर आधारित असल्याची जाणीव हा पोस्टर पाहताना होतो. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी स्वप्नीलने आपल्या लूकवर केलेली मेहनत देखील यातून दिसून येते. तसेच अभिनेत्री अंजना सुखानीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. आतापर्यंत हिंदी सिनेमात नशीब अजमावणारी अंजना 'लाल इश्क' च्या माध्यमातून मराठीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.