लोकमान्य- एक युग पुरूष

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 2-1-2015

दिग्दर्शक : ओम राऊत

निर्माता : नीना राऊत

निर्मितीसंस्था : नीना राऊत फिल्म्स् आणि इमेय एन्टरटेनमेन्ट

कलाकार : सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, अंगद म्हसकर, प्रिया बापट, विक्रम गायकवाड

कथेतील पात्र : सुबोध भावे- लोकमान्य, चिन्मय मांडलेकर- मकरंद, अंगद म्हसकर-दाजी खरे, प्रिया बापट- समीरा, विक्रम गायकवाड- वर्तमानपत्राचे संपादक

पटकथा : ओम राऊत, कौस्तुभ सावरकर

संकलन: आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले

संवांद : ओम राऊत, कौस्तुभ सावरकर

संगीत दिग्दर्शक : अजित-समीर

पार्श्वसंगीत : समीर म्हात्रे

गायक : शंकर महादेवन, नारायण परशुराम, नंदेश उमप

छायाचित्रण : प्रसाद भेंडे