मांजा

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 21-7-2017

दिग्दर्शक : जतिन वागळे

निर्माता : त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश

निर्मितीसंस्था : इंडिया स्टोरीज

कलाकार : अश्विनी भावे, रोहित फाळके, सुमेध मुद्गलकर

कथा : जतिन वागळे

पटकथा : जतिन वागळे

संवांद : उपेंद्र सिधये

कथानक : ‘मांजा’ चित्रपटाची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन दिग्दर्शक जतिन वागळे यांनी केलं आहे. 'इंडिया स्टोरीज' निर्मित मांजा चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अश्विनी भावे सोबतच या चित्रपटात ‘बालक पालक’ फेम रोहित फाळके आणि ‘डान्स इंडिया डान्स’ फेम सुमेध मुद्गलकर देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत