वन वे टिकीट

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 23-9-2016

दिग्दर्शक : अमोल शेटगे

निर्माता : कोमल उनावणे

निर्मितीसंस्था : के न सी प्रॉडक्शन आणि म्हालसा इंटरटेनमेंट

कलाकार : अमृता खानविलकर, नेहा महाजन, सचित पाटील, गश्मीर महाजनी आणि शशांक केतकर

कथा : अमोल शेटगे

संगीत दिग्दर्शक : अमितराज गौरव डगावकर

पब्लिक रिलेशन : अमृता माने

कथानक : 'वन वे तिकीट' हा एक रोमांचक रोमान्स सिनेमा असल्याचे सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अमोल शेटगे यांनी ह्यावेळी सांगितले. हा सिनेमा एका वेगळ्या दुनियेची सफर घडवून आणेल' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सस्पेन्स थ्रिलर असणाऱ्या या सिनेमाचे कथानक पाच व्यक्ती आणि त्यांचा क्रुझवरचा प्रवास यावर आधारित आहे. इटली, स्पेन आणि फ्रान्स या ठिकाणी सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून आतापर्यंत मराठीत न दिसलेले परदेशातले लोकेशन आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. गौरव डगावकर आणि अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिलं