फुंतरू

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 11-3-2016

दिग्दर्शक : सुजय डहाके

निर्माता : वंदना ठाकूर आणि अजय ठाकूर

निर्मितीसंस्था : व्ही.पत्के फिल्म्स्

कलाकार : केतकी माटेगावकर, मदन देवधर, शिवानी रंगोले, ऋतुराज, शिवराज वायचल

कथा : सुजय डहाके

पटकथा : सुजय डहाके

संवांद : सुजय डहाके