रिंगण

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 30-6-2017

दिग्दर्शक : मकरंद माने

निर्माता : माय रोल मोशन पिक्चर्स

निर्मितीसंस्था : लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत

कलाकार : शशांक शेंडे आणि साहिल जोशी

गायक : अजय गोगावले

छायाचित्रण : अभिजित अब्दे

कथानक : लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये आईच्या शोधात असणारा, एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला दिसतो. बाप आणि मुलातील एक वेगळाच संघर्ष यात पाहायला मिळतो. त्या लहानग्या मुलाची आईविषयी असणारी निरागस स्वप्ने आणि ही सगळी परिस्थिती सांभाळण्याचा बापाचा अट्टाहास हा सगळा प्रवास 'रिंगण'