शिव्या

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 21-4-2017

दिग्दर्शक : साकार राऊत

निर्माता : ध्वनी साकार राऊत, नीलेश झोपे, मिहीर करकरे आणि आशय पालेकर

निर्मितीसंस्था : सारा मोशन पिक्चर्स, गोल्डन पेटल्स फिल्म्स, कर्मा फिल्म्स आणि रंगमंच एंटरटेन्मेंट

कलाकार : भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, विद्याधर जोशी, उदय सबनीस, पियुष रानडे, शुभांगी लाटकर

कथा : साकार राऊत आणि नीलेश झोपे

पब्लिक रिलेशन : दर्शन मुसळे