शटर

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 3-7-2015

दिग्दर्शक : व्ही.के. प्रकाश

निर्माता : सजीव एमपी, प्रकाश बरे

निर्मितीसंस्था : सिलीकॉन मिडीया आणि ट्रेण्डज् अॅड फिल्म मेकर्स

कलाकार : सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रकाश बरे, जयवंत वाडकर, राधिका हर्षे, कमलेश सावंत, अनिरूध्द हरिप

कथा : जॉय मॅथ्यू

पटकथा : मनिष कोरडे

संकलन: भक्ती मायाळू

संवांद : मनिष कोरडे

संगीत दिग्दर्शक : पंकज पडघन

गीतकार : मंगेश कांगणे, अविनाश शेंडे

छायाचित्रण : के.के. मनोज