शुगर सॉल्ट आणि प्रेम

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 12-6-2015

दिग्दर्शक : सोनाली बंगेरा

निर्माता : सोनाली बंगेरा

निर्मितीसंस्था : द रेड बल्ब स्टुडिओ

कलाकार : सोनाली कुलकर्णी, क्रांती रेडकर, शिल्पा तुळसकर, समीर धर्माधिकारी, अजिंक्य देव, प्रसाद ओक

कथेतील पात्र : सोनाली कुलकर्णी- अदिती, क्रांती रेडकर-सौम्या, शिल्पा तुळसकर-अनन्या, समीर धर्माधिकारी-राहुल, अजिंक्य देव-अजय, प्रसाद ओक-रविंद्र

कथा : सोनाली बंगेरा

संगीत दिग्दर्शक : सिध्दार्थ महादेवन

छायाचित्रण : राहुल जाधव