टाईम बरा वाईट

 

सेन्सॉर: U

कलेक्शन: ₹ 75 lakhs

प्रदर्शनाची तारीख: 19-6-2015

दिग्दर्शक : राहुल भटनाकर

निर्माता : विजय गुट्टे

निर्मितीसंस्था : व्हीजीआर मोशन पिक्चर्स

कलाकार : भूषण प्रधान, सतीश राजवाडे,आनंद इंगळे, ऋषीकेश जोशी,निधी ओझा, संजय मोने, सिध्दांत बोडके, भालचंद्र कदम, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले, विश्वजीत प्रधान

कथेतील पात्र : भूषण प्रधान- राहुल, निधी ओझा- प्रिया, ऋषीकेश जोशी- पोलिस विठू पोपट, संजय मोने- प्रियाचे बाबा, सतीश राजवाडे- भाई राजा, भाऊ कदम -रिक्षावाला, विश्वजीत प्रधान - मोठा भाई

कथा : राहुल भटनाकर, अल्फान्सो पुथरन

पटकथा : राहुल भटनाकर, अल्फान्सो पुथरन

संकलन: राहुल भटनाकर

संगीत दिग्दर्शक : अजित-समीर

गीतकार : अभिषेक प्रदीप खानकर