टाईमपास २

 

सेन्सॉर: U

कलेक्शन: ₹ 10 crores

प्रदर्शनाची तारीख: 1-5-2015

दिग्दर्शक : रवी जाधव

निर्माता : नितीन केणी, निखील साने, मेघना जाधव

निर्मितीसंस्था : एस्सेल व्हिजन, अथांश कम्युनिकेशन

कलाकार : प्रियदर्शन जाधव, प्रिया बापट,प्रथमेश परब, केतकी माटेगांवकर, संदीप पाठक, नयन जाधव, भूषण प्रधान, उर्मिला कानेटकर,सुप्रिया पाठारे, क्षिती जोग, आरती वाडबाळकर, उद्य सबनीस, भालचंद्र कदम, वैभव मांगले, संपदा जोगळेकर

कथेतील पात्र : प्रियदर्शन जाधव- दगडू, प्रिया बापट- प्राजक्ता,प्रथमेश परब-छोटा दगडू, केतकी माटेगांवकर- छोटी प्राजक्ता, संदीप पाठक-मलेरिया, नयन जाधव- एजे, भूषण प्रधान-प्राजक्ताचा भाऊ, उर्मिला कानेटकर-प्राजक्ताची वहिनी,सुप्रिया पाठारे-प्राजक्ताची काकू, क्षिती जोग-चंदा, आरती वाडबाळकर-दगडूची बहिण, उद्य सबनीस-प्राजक्ताचे काका, भालचंद्र कदम-दगडूचे आप्पा, वैभव मांगले- प्राजक्ताचे बाबा, संपदा जोगळेकर-प्राजक्ताची काकू

कथा : रवी जाधव, क्षितीज जाधव, प्रियदर्शन जाधव

पटकथा : रवी जाधव, क्षितीज जाधव, प्रियदर्शन जाधव

संगीत दिग्दर्शक : चिनार आणि महेश

गायक : शाल्मली खोलगडे, चिनार, महालक्ष्मी अय्यर, केतकी माटेगांवकर

गीतकार : मंगेश कांगणे