तू हि रे

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 4-9-2015

दिग्दर्शक : संजय जाधव

निर्माता : मृदूला पडवळ ओझा, शीतल मानेरे, उत्पल आचार्य, आशिष वाघ, दीपक राणे

निर्मितीसंस्था : करण एन्टरटेन्मेन्ट, इंडियन फिल्म स्टुडियो, ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हन एन्टरटेन्मेन्ट

कलाकार : स्वप्नील जोशी, तेजश्री पंडीत, सई ताम्हणकर

कथा : मनस्विनी लता रविंद्र

संगीत दिग्दर्शक : अमितराज, आनंद पडघन

गायक : आनंद शिंदे

गीतकार : गुरू ठाकूर