वझनदार

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 11-11-2016

दिग्दर्शक : सचिन कुंडलकर

निर्माता : विधी कासलीवाल

निर्मितीसंस्था : लॅडमार्क फिल्म्स प्रस्तुत

कलाकार : सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटनीस

कथा : सचिन कुंडलकर

कथानक : हल्ली कुटुंबासोबत तरुणांनाही आवडेल अशा उत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे आणि लवकरच आता या चित्रपटांच्या यादीत एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. 'लॅन्डमार्क फिल्म्स' ही चित्रपट निर्मिती करणारी कंपनी असाच एक दमदार आणि चवदार चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे 'वजनदार'.'वजनदार' या चित्रपटाची गेले काही दिवस चर्चा चालू आहे. आता परत एकदा या चित्रपटाची चर्चा होणार कारण या चित्रपटाची प्रदर्शित तारीख जाहिर करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर