वॉण्टेड बायको नंबर वन

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 19-6-2015

दिग्दर्शक : राजू पारसकर

निर्माता : आर.अरोरा, मयुरेश वाडकर

निर्मितीसंस्था : ड्रीम कॅचर्स मोशन पिक्चर्स आणि जेव्हीएम एन्टरटेन्मेट

कलाकार : मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, तेजस्विनी लेणारी, स्मिता गोंदकर

कथा : अरविंद जगताप

संकलन: गौरव मेश्राम

संवांद : अरविंद जगताप

संगीत दिग्दर्शक : प्रवीण कुंवर

गायक : वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, शीखा जोशी, जसराज जोशी

गीतकार : राजेश बामुगडे, संजाली रोडे