न्यूज

Sayli Sanjeev left for London…

“गौरी” गेली लंडनला..

सायली नुकतीच लंडनला रवाना झाली असून तिनेच ही बातमी सोशल अकाउंट द्वारे तिच्या फॅन्सना सांगितली आहे. तिने तिचा विमानतळावरील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून त्याचसोबत लंडन, शुट, अॅक्टर्स लाइफ, सरप्राईज, कमिंग सून असे हॅश टॅग दिले आहेत.

Vaibhav and Prarthana coming together again…

वैभव आणि प्रार्थना पुन्हा: एकदा येत आहेत एकत्र...

‘कॉफी आणि बरच काही’ नंतर वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे हि मराठी हिट जोडी “Whats up Lagn” ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहे.

‘Ye Re Ye Re Paisa’ Poster shoot done by ‘Avinash Gowarikar’.

‘अविनाश गोवारीकर’ यांनी केले ‘ये रे ये रे पैसा’चे पोस्टर फोटोशूट!

तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव हे मराठीतले ४ मोठे कलाकार दिसत आहेत. अर्थात फोटोचं caption स्पष्ट आहे कि ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा’ च्या पोस्टरसाठी च फोटोशूट खुद्द अविनाश गोवारीकर यांनी केलंय.

The first glimpse of Kedar Shinde's new movie

केदार शिंदे च्या नवीन चित्रपटाची पहिली झलक

अग बाई अरेच्चा २ नंतर दिग्दर्शक केदार शिंदे घेऊन येत आहेत ‘रंगीला रायबा’. धनत्रयोदशी निमित्त केदार शिंदे ह्यांनी ह्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मिडिया वर शेअर केला आहे.

Ashvini Bhave’s ‘The Green Door Campaign’ is the new solution to live

अश्विनी भावे जपतेय अमेरिकेत ‘मराठी अंगण संस्कृती’

अमेरिकेसारख्या प्रगतशील देशामध्येही राहूनही अश्विनी भावे यांनी आपलं मराठीपण जपलं. ह्याच बागेमधील भाज्या त्यांच्या घरी आणल्या जातात. सध्या ह्या "द ग्रीन डोअर" ह्या मोहिमेला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे

Diwali celebration on ‘girls hostel’ serial set ...

गर्ल्स हॉस्टेलच्या च्या सेटवर दिवाळीची धमाल ...

झी युवा वरील "गर्ल्स हॉस्टेल ‘या मालिकेतील कलाकारांनीसुद्धा मिळून सेट वेर दिवाळी सणाचा आनंद लुटला.

Mrunal Kulkarni directing “Ti ani TI”

मृणाल कुलकर्णी करतेय “ती आणि ती”च दिग्दर्शन

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित करीत असलेला मराठी चित्रपट “ती आणि ती” शुटींग सध्या सुरु आहे. ह्यात प्रार्थना बेहरे आणि पुष्कर जोग प्रमुख भूमिकेत आहेत. ह्या चित्रपटाच्या सेटवर संजय राऊत ह्यांनी नुकतीच भेट दिली आहे

Colors Marathi’s Celebrities Diwali celebration.

कलर्स मराठीवरील कलाकारांची दिवाळी विशेष!

दिवाळीची चाहूल ही एक महिन्या आधीपासून लागते. घराघरांमध्ये फराळाच्या पदार्थांचे खमंग वास येतात, दिवाळीसाठी कंदील, पणत्या, तोरणं यांची खरेदी सुरु होते. संपूर्ण वातावरण चैतन्यमय होऊन जाते. दिवाळीच्या दिवशी दिव्यांचा असंख्य ओळी घरात लावल्या जातात. खासकरून लहान मुलांची दिवाळीत धामधूम असते.

poster launch ceremony of 'Atrocity' movie

‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा

वास्तववादी सिनेमा मनोरंजनासोबतच समाजातील विदारक सत्य आपल्यासोमर मांडण्याचं कामही करीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातूनही आजच्या समाजातील ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक–दिग्दर्शक दिलीप शुक्ला यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला.

Amruta Khanvilkar became the first Marathi actress to reach the 100K on twitter!

ट्विटरवर 100K चा टप्पा गाठणारी अमृता खानविलकर ठरली पहिली मराठी अभिनेत्री !

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर अमृता खानविलकर या नावाला धरून खूप चर्च्या झाल्या, अमृताचा हिंदी मधला वाढता प्रवास असो कि तिच्या फॅशनीस्टां असण्याची चर्चा असो. मात्र खास चर्चा होती ती तिच्या ट्विटर अकाऊंटची.